---Advertisement---

“विनिता माळी नी दिलेल्या AdSense Approval Service: Fees आणि Market Reality”

On: December 14, 2025 5:33 AM
Follow Us:
---Advertisement---

आज व्यवसाय करताना सर्व काही कामे एका जाग्यावर नाही होऊ शकत बरोबर ना. तसे मी वेबसाईट तयार केल्या नंतर मी काही दिवस वेबसाईट वर काम केल.नतर मला google AdSense Approval साठी मी वेबसाईट ला कोणी freelancer शोधात होतो .मी शोध घेत असताना मला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील freelancer व्यक्ती मला online सापडलेल. पण मी थोडा टाईम घेतला मला वाटले आपण आपल्या मराठी माणसा कडून हे काम करून घ्यावे. म्हणून मी शोध घेत घेत .मला एक मराठी मुलगी म्हणजे ती विनिता माळी यांची मला इंस्टाग्राम वर मी विडीयो पाहिले तर भरपूर लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता.

तर मी विचार केला कि मला मराठी माणूस सापडला हो तर मी त्या ताई ला मला या बदल मदत करा.असे संदेश केला तर मी त्या ताई नि मला हो .आम्ही असी सेवा पुरवितो असे सांगितले .मी संदेश काही देत आहे.तर खाली पहा .

त्या ताई ने मला हो म्हटल्यावर मी माझी वेबसाईट त्या ताई ला दिली. त्या नंतर काही दिवसांनी मी आजारी पडलो आणि मी त्या नंतर संपर्क नाही केले. २० ऑगस्ट २०२५ रोजी मला Hello Amar असा संदेश आला . नंतर मी त्यांना whatsapp वर संपर्क केला.तर आपण आज मिटिंग करू असे बोलल्या तर मी त्यांना ओक असे बोललो .आणि मिटिंग केली तर १० सप्टेंबर २०२५ ला मी पहिली VIDEO मिटिंग झाली त्या मध्ये साईट पुन्हा चेक केली आणि मला सांगितले कि मी लवकर Approval करून देऊ . मी ओक बोललो आणि नंतर पुन्हा मी त्यांना काय काय करणार आहेत काय नाही ते विचारले आणी तुम्हला काय काय लागेल ते मला सांगा. पाउस असल्याने इंटरनेट कमी स्पीड होते आणी आवाज कमी होत गेला तर आणि मी आपली फीस किती हे विचारले तर मला आवाज नाही आला तर नंतर मी ओक नेटवर्क प्रॉब्लेम आहे.म्हणून मिटिंग कट केली …

नंतर मी त्यांना लागेल ते दिले आणि मी माझ्या कामा निमित मी बाहेरगावी असल्या कारणाने मी नंतर फीस या विषयवार चर्चा झाली नाही .आणि नंतर मी काही पहिले नाही आणि १० सप्टेंबर २०२५ ला सकाळी विनिता ताई चा CALL आला आणि मला अभिनंदन असा बोलल्या आंनद झाला असेल आपले Approval झाले आहे .मी धन्यवाद बोललो आणि CALL ठेवला. नंतर मला WHATSAPP वर मला संदेश आला मिटिंग करायची आहे आणि तुमचा FEEDBACK पण द्या आणि मी दिला पण.नंतर मला २०००० बिल पण आल.आणि मी विचार करायला लागलो .नेमके यांनी काम काय केल त्याची किंमत २०००० एवढी झाली .मी महाराष्ट्र राज्यात online काम २०१८ पासून काम करत आहे.आज पर्यत मी खूप लोकांकडून काम करत आहे. सोशल मिडिया वर खूप नवीन नवीन लोक मला जोडत आहे मी खूप व्यवसाय मध्ये काम करतो. आज पर्यत मी काही कोणाचा एक रुपया पण ठेवला नाही हे ज्याचा कामात कष्ट लावले आहे त्या व्यक्तीला मी कधी १ दिवस पण मी पेमेंट उशिरा पण केल नाही. तर मी कोणाच्या कामा च पेमेंट का देणार नाही .याचे कारण आता तुम्हाला सांगतो.

काम करून पेमेंट का नाही दिले ?

AdSense approval फीस काय आहे ?

किंमत फक्त 5,000–7,000 रुपयांच्या दरम्यान आहे.”मी सर्व लोकांना विचारून घेतलेलं आहे .आणि तुम्ही पण विचारू शकता.

पण विनिता ताई चा फीस २०००० रुपये आहे त्या मध्ये हे नाही बरक ,नाही वेबसाईट डिजाईन,डोमेन ,होस्टिग ,सेटअप ,नाही कोणते लिखाण पण नाही पण फीस मात्र २०००० आहे का मार्केट मध्ये २०००० फीस .

कारण २

१ साध्या ब्लॉग किंवा वेबसाइटसाठी किती खर्च येतो : 5,000–7,000 रुपये

AdSense approved site साठी विक्री रेट काय market rate: 10,000–15,000 रुपये

विनिता ताई चा फीस २०००० रुपये आहे> फक्त मग जी वेबसाईट विकली तरी त्याची किमत २०००० येत नाही त्या ताई ला वीस हजार कोणत्या कामाचे द्यायचे .

अरे ताई मी तुला फीस कमी कर बोललो तर मार्केट मध्ये तू बोलली कि ३०००-४००० हजारात पण लोक आप्रोल करून देतात .मग तू आमच्या सोबत फसवणूक करत नाही का ?

मी आज पर्यत मी कधी कोणत्या व्यक्ती चा एक रुपया पण नाही ठेवला.तर तुला का पेमेंट दिले नसते. पण तू मला सांग ताई Payment Scammer मी आहे कि तू ताई तुला काय वाटतय ते सांग.ज्या वस्तू ची किंमत १० रुपय आहे ती १००० रुपया नाही विकू शकत.

लोकाच्या सर्व कमेंट ला उतर बरोबर दिले पण ज्या लोकांनी price विचारली त्यांना उत्तर नाही दिले एकदा पुन्हा चेक करा .जे बोलत आहे खरे आहे .


तुम्हाला काम चांगल करता आहेत. पण नवीन लोकाचा विचार करून करा लोकांना लुबाडणूक करणारे खूप आहेत त्या मध्ये तुम्ही येऊ नका या वर आता जास्त नाही बोलत त्या बदल्यात तुम्ही काम केले त्या चे पेमेंट ७००० हजार मार्केट चा सर्वात मोठा आकडा पाठवला आहे .

सर्वासाठी खाली फोटो पहा .

मी कोणाचा एक रुपया पण नाही ठेवत. पण जास्त मागत असल्या नंतर त्यांना स्वतची कीव यावी .

हि आहे “विनिता माळी नी दिलेल्या AdSense Approval Service: Fees आणि Market Reality”

तुम्हाला काय वाटतय नक्की कमेंट करून सांगा .

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment