तुमच्या खात्यात ₹1500 आले का? लगेच तपासा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू – आदिती तटकरे महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या घोषणेमुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना … Read more