बीड जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; प्रशासनाचा कडक निर्णय
बीड | प्रतिनिधी marthinewsdigital.in आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. इंधन टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेत जिल्ह्यात सुट्या स्वरूपात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर कडक बंदी घातली आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी … Read more