मराठी नववर्षाच्या उंबरठ्यावर अवकाळी पाऊस व गारपीट; आंबा व रब्बी पिके जमीनदोस्त, पंचनाम्याची मागणी?

बीड जिल्ह्यातील गप्पेवाडी परिसरात अचानक आलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे मराठी नववर्षाचा उत्साह सुरू असताना, दुसरीकडे निसर्गाच्या या अवकृपेने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुपारच्यां सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, गारपीट … Read more

गुढीपाडव्याला रेशन कार्डधारकांना पैसे मिळणार? राज्य सरकारचा जीआर जारी

महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केल्याची माहिती पुढे आली असून, या निर्णयानुसार रेशन कार्डधारकांना थेट आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार केला जात आहे. यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गुढीपाडवा हा मराठी … Read more