बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरण – आरोपी कृष्णा आंधळेवर 1 लाखांचे बक्षीस जाहीर

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) ॲक्शन मोडमध्ये आला आहे. गेल्या तब्बल 14 महिन्यांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळे याचा शोध घेण्यासाठी सीआयडीने आता थेट एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले … Read more